पुणे- बीआरटी म्हणजे पुण्याच्या वाहतूक समस्येवरची सोनुबाई आहे आणि मेट्रो हि चांदीबाई … अशा पद्धतीने बीआरटी चे गुणगान गात महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पालिकेची मुख्यसभा अर्ध्यावर सोडली आणि घाई घाईने निघून गेले … आणि त्यानंतर नगर रोड च्या अपघातांची मालिका चालविणाऱ्या बीआरटी चे खापर आयुक्तांवर फुटले…. हि कशी आहे सोनुबाई.. नेमके काय म्हणाले आयुक्त या बीआरटी बद्दल ऐका आणि पहा …
बीआरटी तुझे नाव सोनुबाई … मरू देत कोणी .. मला पळायची घाई
Date:

