पुणे-आज मुख्य सभा सुरु होताच मित्रमंडळ चौकातील महापालिकेचा मोठ्ठा भूखंड कोणी बळकावला ? या विषयावर सुभाष जगताप यांनी गदारोळ उठविण्याचा प्रयत्न केला . त्यास सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि महापौर मुक्ता टिळक यांनी हि अर्थसंकल्पावरील सभा आहे असे सांगत ..पहा सभा सुरु केली .. अर्थसंकल्पावरील मुख्यसभेचा क्लायमॅक्स आज रंगणार आहे ..आजच्या मुख्यसभेची हि सुरुवात पहा ….
मित्रमंडळ चौकातील पालिकेचा भूखंड कोणाच्या घशात ? सुभाष जगताप
Date:

