पुणे- मुख्य सभेत वारंवार राजकारण करण्यापेक्षा विकासाच्या कामावर चर्चा करा अन्यथा प्रसंगी निलंबनाची कारवाई देखील आपण करण्यास मागेपुढे पाहणार नाही अशा सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी मिडिया शी बोलताना केलेल्या वक्तव्याने संताप व्यक्त करीत विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी आज मुख्य सभेत बहिष्कार टाकत सभात्याग केला …. पहा व्हिडीओ
निलंबनाच्या इशाऱ्याने विरोधक संतापले ..सर्वांचा बहिष्कार
Date: