पुणे- केवळ आश्वासने देणे,भूल थापा देणे, वेळ मारून नेणे, बनवाबनवी करणे यात काही विशिष्ट लोक आघाडीवर असतात असे म्हणतात पण आता असेच आरोप पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दर दिवशी होऊ लागले आहेत . केवळ लोकच नाहीत तर आता असे आरोप नगरसेवक आणि खुद्द स्थायी समितीने हि केले आहेत . निव्वळ आरोप करून भागले नाहीतर आज चक्क स्थायी समितीची सभा अशा अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी तहकूब करून हा असंतोष नोंदविण्यात आला . पहा याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी काय म्हटले आहे . …
अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईचा स्थायी कडून निषेध (व्हिडीओ)
Date: