पुणे- धरणे भरली असताना ,पुरेपूर पाऊस झाला असताना , केवळ २४ तास पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराचे मनसुबे विरोधकांनी उधळून लावले आणि कालवा फुटी मुळे पाणी चोरी उघड होण्याची भीती निर्माण झाली … त्यामुळे उध्वस्त मनाच्या सत्ताधारी भाजपने पाणीकपात लादून पुणेकरांवर सूड उगविण्याचा पराक्र चालविला आहे असा आरोप विरोधीपक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी केला आहे.जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री यांना नियोजन जमत नसल्याचा आरोप हि त्यांनी केला . पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे त्यांच्याच शब्दात …
पाणीकपात म्हणजे पुणेकरांवर सूड उगविण्याचा प्रकार – चेतन तुपे पाटील (व्हिडीओ)
Date: