पुणे- उजनी धरणात लाटा उसळत असताना ,सर्व धरणे भरली असताना , पाणी कपातीचा निर्णय म्हणजे पुणेकरांना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिलेली दिवाळी भेट आहे अशी टीका महापालिकेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे … मुंबईत आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पुण्याच्या पाणीपुरवठ्यात दररोज २०० एम एल डी पाण्याची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावर बोलताना पहा आणि ऐका ..अरविंद शिंदे यांनी काय म्हटले आहे ….
धरणे भरलेली असताना कपात -हि पुणेकरांना पालकमंत्र्यांकडून दिवाळी भेट अरविंद शिंदेंची टिका(व्हिडीओ)
Date: