लेखी प्रश्नोत्तरांवर चर्चेची टाळाटाळ : आबा बागुलांनी फटकारले

Date:

पुणे- बराच कालावधी पासून महापालिकेच्या सभागृहात दबून राहिलेला आवाज अखेर आज नगरसेवक अविनाश बागवेंच्या मुखातून उद्विगतेने बाहेर पडला आणि त्यांनी .. महापौरांना फैलावर घेत … पक्षनेत्यांच्याच सभा घ्या , आणि तिथेच निर्णय घ्या … मुख्य सभेचे नाटक कशाला … असा आशय व्यक्त होणारी वक्तव्ये आज पालिकेच्या मुख्य सभेत केली .त्यानंतर माजी उपम्हावूर आबा बागुल यांच्या लेखी प्रश्नांवर देखील चर्चेची टाळाटाळ झाल्याने बागुलांनीही अखेर सत्ताधाऱ्यांना फटकारले . आम्हाला न्यायालयात जायला लावू नका असा इशारा दिला . या वेळी ‘खास सभा ‘ बोलावू असे आश्वासन महापौर आणि सभागृह नेते यांनी दिले .. पहा सभागृहात नेमके काय घडले …

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...