मुंबई-काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. निरुपम यांना बेवर्ली हाईट्स या घरातच स्थानबद्ध केले असून त्यांच्या घराबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असेपर्यंत घराबाहेर पडू नका’, असा इशारा मुंबई पोलिसांनी संजय निरुपम यांना दिला आहे
पंतप्रधान मुंबईत असेपर्यंत घराबाहेर पडू नका’ .. घरातच स्थानबद्ध निरुपम
Date:

