Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘ओपो’ F1s स्मार्टफोनचे पुण्यात अनावरण

Date:

 

2 3 4 unnamed

पुणे—
‘सेल्फी फोटो’ मध्ये विशेष तंत्रज्ञान विकसित केलेल्या ‘ओपो’ मोबाईल स्मार्टफोनचे पुण्यात गुरुवारी एका रंगारंग कार्यक्रमात अनावरण करण्यात आले. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री झरीन खान आणि ‘ओपो’ कंपनीचे पुणे, गोवा आणि दक्षिण महाराष्ट्राचे मुख्य संचालक एरिक डेंग आणि कंपनीचे इतर प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यास वरील तिन्ही विभागातील असंख्य डीलर्स आणि विक्रेते यांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री झरीन खान हिने निवडक गाण्यांवर नृत्ये सादर करून उपस्थितांची चांगली करमणूक केली.
तत्पूर्वी ‘ओपो’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक स्काय ली यांनी, ‘ओपो’ या वैशिष्टयपूर्ण मोबाईल स्मार्टफोनची माहिती देताना सांगितले की, भारतीय ग्राहकांची मागणी लक्षात घेता  ‘ओपो’ स्मार्टफोनमध्ये कैमेराचे तंत्रज्ञान अधिक विकसित करण्यात आले आहे. हल्ली मोबाईलद्वारे ‘सेल्फी’ काढण्याची ग्राहकांची वाढती क्रेझ आहे. ही  क्रेझ लक्षात घेऊन हे कैमेऱ्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय बोटांच्या ठशांचा वापर करून विविध ऍप  उघडण्याचे तंत्रज्ञानही या मोबाईलमध्ये आहे. ५.५ इंच लांबीचा स्क्रीन, १६ एमपी फ्रंट कैमेरा, ३ जीबी रैम, ३२ जीबी रोम आणि दिवसभर चालू राहू शकणारी बैटरीची क्षमता अशी या ‘ओपो’ मोबाईलची अन्य वैशिष्ट्ये आहेत अशीही त्यांनी यावेळी माहिती दिली

OPPO F1s Key Features:

 Screen size: 5.5 inches

Front sensor: 16-megapixel

Main Sensor: 13-megapixel

Touch Access:Lightning-fast fingerprint recognition + fingerprint-activated calling and app launch:

RAM: 3 GB

ROM: 32 GB

Battery: 3075 mAh (Typical) Li-Po Battery (irremovable)

Processor: MT6750 Octa-core

Operating System: ColorOS 3.0, Android 5.1

Storage: 32 GB (Support microSD card up to128GB)

Flash: Flash

SIM Card Type: Dual nano-SIM, individual microSD card

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आचार संहिता, नैतिक संकेतांची युती सरकार कडून पायमल्ली- काँग्रेस’चा आरोप

‘निवडणूक आयोगा’ने सत्ताधाऱ्यांना कारवाई च्या नोटिसा पाठवून आपली स्वायत्तता...

सातारा जिल्ह्यातील एमडी ड्रग्ज कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न: हर्षवर्धन सपकाळ

सातारा ड्रग्ज प्रकरणावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच महानगरपालिकेच्या निवडणूका घाईगडबडीत...

निवडणुकीसंदर्भात बैठकीत महापालिका आयुक्तांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सक्त सूचना..कोणताही गहाळ कारभार खपवून घेणार नाही

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मतदानाची टक्केवारी ९०% पेक्षा जास्त...