नवीन वंदे भारत एक्सप्रेस 19 ऑक्टोबर 2022 पासून नियमित सेवा सुरू करेल

Date:

ही गाडी आठवड्यातून सहा दिवस धावणार

नवी दिल्ली, 13  ऑक्टोबर  2022

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज अंब अंदौरा, उना ते नवी दिल्ली दरम्यान  नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

ट्रेन क्र. 22447/22448 नवी दिल्ली- अंब अंदौरा- नवी दिल्ली  ही वंदे भारत एक्सप्रेस 19 ऑक्टोबर 2022 पासून आपली नियमित सेवा सुरू करेल. ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस (शुक्रवार वगळता) धावेल . वंदे भारत एक्सप्रेस ही 16 डब्यांची रेल्वे गाडी आहे, ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह क्लास आणि चेअर कार कोच उपलब्ध आहेत.

वंदे भारत एक्सप्रेसची वेळ आणि थांबे खालीलप्रमाणे आहेत:

22447 New Delhi- Amb Andaura Vande Bharat ExpressStations22448 Amb Andaura- New Delhi Vande Bharat Express
05:50DNEW DELHIA18:25
08:00/08:02A/DAMBALAA/D16:13/16:15
08:40/08:45A/DCHANDIGARHA/D15:25/15:30
10:00/10:02A/DANANDPUR SAHIBA/D14:08/14:10
10:34/10:36A/DUNA HIMACHALA/D13:21/13:23
11:05AAMB ANDAURAD13:00

ट्रेन क्र. 22447 नवी दिल्ली – अंब अंदौरा वंदे भारत एक्सप्रेस , नवी दिल्ली ते अंब अंदौरा पर्यंतचे प्रवास भाडे खालीलप्रमाणे आहे:

  • एक्झिक्युटिव्ह क्लास – रु. 2045 (कॅटरिंगसह), रु. 1890 (कॅटरिंगशिवाय)
  • चेअर कार- रु. 1075 (कॅटरिंगसह), रु 955 (कॅटरिंगशिवाय)

ट्रेन 22448 अंब अंदौरा – नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस अंब अंदौरा पासून नवी दिल्ली पर्यंतचे भाडे खालीलप्रमाणे आहे:

  • एक्झिक्युटिव्ह क्लास – रु. 2240 (कॅटरिंगसह), रु. 1890 (कॅटरिंगशिवाय)
  • चेअर कार- रु. 1240 (कॅटरिंगसह), रु 955 (कॅटरिंगशिवाय)
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...