पुणे – दिनांक २५ जून रोजी पुण्यातील बालेवाडी येथे होणाऱ्या स्मार्ट सिटी उपक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून आणि निमंत्रण पत्रिकेवरून पुण्याच्या महापौरांना अवमानास्पद वागणूक दिल्याने हा तमाम पुणेकरांचा अवमान समजून राष्ट्रवादी कॉंग्रेसने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे – एकीकडे काँग्रेस या कार्यक्रमासमयी निदर्शने करीत आहे तर दुसरीकडे शिवसेनेने देखील भाजप विरोधात 5 वाजता टिळक पुतळा- मंडईत आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे … पाहू यात राष्ट्रवादी चे प्रवक्ते अंकुश काकडे नेमके काय म्हणाले …..
पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादीचा बहिष्कार – शिवसेनेचे ही आंदोलन …
Date: