पुणे- निवडणुकीच्या काळात जाणूनबुजून जातीय विष पसरविण्याचे काम ‘नथुराम’ नाटकाद्वारे अभिनेता शरद पोंक्षे हे करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड ने आज सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाबाहेर हा प्रयोग बंद करण्यासाठी राडा घातला . पण पोलिसांच्या बंदोबस्तात या नाटकाचा प्रयोग झाला . (पहा व्हिडीओ )
‘नथुराम’ नाटका च्या समर्थनार्थ शिवसेना तर विरोधात काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड ..पहा राडा …(व्हिडीओ)
Date: