Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महिंद्रा फार्म इक्विपमेंट्सची भारतातील विक्री मार्च २०२३ मध्ये ३३,६२२ युनिट्सवर

Date:

आर्थिक वर्ष २३ मधील सर्वाधिक विक्री, चार लाख युनिट्सचा टप्पा पार (देशांतर्गत निर्यात)

पुणे- – महिंद्रा अँड महिंद्रा लि. च्या फार्म इक्विपमेंट सेक्टर (एफईएस) या महिंद्रा समूहाच्या विभागाने मार्च २०२३ मधील ट्रॅक्टर्स विक्रीची आकडेवारी आज जाहीर केली.

देशांतर्गत विक्री मार्च २०२२ मधील २८,११२ युनिट्सवरून मार्च २०२३ मध्ये ३३,६२२ वर गेली आहे.

ट्रॅक्टरची एकूण विक्री (देशांतर्गत + निर्यात) मार्च २०२३ मध्ये ३५,०१४ युनिट्सवर गेली असून गेल्या वर्षी याच कालावधीत ही विक्री २९,७६३ युनिट्स होती. या महिन्यातील निर्यात १३९२ युनिट्स होती. 

कंपनीने आर्थिक वर्ष २३ मध्ये सर्वाधिक वार्षिक विक्री ४,०७,५४५ युनिट्स (देशांतर्गत + निर्यात) केली.

या कामगिरीविषयी महिंद्रा अँड महिंद्रा लि. कंपनीच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले, ‘मार्च २०२३ मध्ये आम्ही देशांतर्गत बाजारपेठेत ३३,६२२ ट्रॅक्टर्सची विक्री केली व गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात यंदा २० टक्क्यांची वाढ झाली आहे. पिकात झालेली वाढ, बाजारपेठेतील स्थिर किंमती, प्रमुख पिकांच्या एमएसपीसाठी सरकारचा पाठिंबा तसेच मनरेगासारख्या योजनांमुळे उत्पन्नात झालेली वाढ अशा घटकांमुळे ग्रामीण भागातील आर्थिक सुरक्षितता वाढली आणि ट्रॅक्टरच्या मागणीला चालना मिळाली. निर्यात बाजारपेठेत आम्ही १३९२ ट्रॅक्टर्सची विक्री केली.’

फार्म इक्विपमेंट सेक्टर सारांश  
 मार्चवायटीडी मार्च
 आर्थिक वर्ष २३आर्थिक वर्ष २२टक्केवारी बदलआर्थिक वर्ष २३आर्थिक वर्ष २२टक्केवारी बदल
       
देशांतर्गत336222811220%38953133705216%
       
निर्यात13921651-16%18014176462%
       
एकूण350142976318%40754535469815%

 *निर्यातीत सीकेडीचा समावेश

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...