Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

” आदर्श कार्यकर्ता पुरस्कार ” प्रदान

Date:

पुणे-भारतीय बौध्द महासभा व विलास चौरे समाज सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय बौध्द महासभाचे पुणे शहर माजी  अध्यक्ष मोहन चौरे , भारिप बहुजन महासंघाचे माजी अध्यक्ष  विलास चौरे , महापालिका सफाई सेविका सुशिला चिंतामण चौरे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त ” आदर्श कार्यकर्ता पुरस्कार ” बहुजन समाज पार्टीचे नेते राहुल नागटिळक , बौद्धाचार्य गोरख निकाळजे , सफाई महिला कर्मचारी जैतुन साळुंके यांना सामाजिक कार्यकर्त्या प्रा. अंजली प्रकाश आंबेडकर यांच्याहस्ते स्मृतीचिन्ह , शाल व पुष्पगुछ  प्रदान करण्यात आले .

मंगळवार पेठमधील मालधक्का चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये हा कार्यक्रम पार पडला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौध्द महासभा अध्यक्ष रोहिणी टेकाळे , पुणे फॅमिली कोर्टबार असोसिएशनच्या अध्यक्षा ऍड. वैशाली चांदणे , जेष्ठ भारिप नेते वसंतराव साळवे , बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष दिलीप कुसाळे , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष निलेश आल्हाट , भीमछावा प्रमुख शाम गायकवाड , लष्कर ए भीमाचे अध्यक्ष धनंजय सोनवणे , समीक्षा टाइम्सचे सुहास बनसोडे , फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे प्रमुख विठ्ठल गायकवाड , बहुजन मोर्चाचे प्रमुख राजेश खडके , पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख गौतम डोळस , भारिपपिंपरी चिंचवड नेते धनंजय कांबळे , बहुजन समाज पार्टीचे नेते दीपक पालखे , एल. एस. गायकवाड , सुहास गजरमल आदी मान्यवर उपस्थित होते .

या कार्य्रक्रमात उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक विलास चौरे समाज सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब चौरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. किशोर चौरे यांनी केले तर आभार संजय भिमाले यांनी मानले . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोकमान्यनगर प्रश्न पेटला; शेकडो नागरिकांचा घंटानाद आंदोलनातून सरकारला इशारा !

“घर आमच्या हक्काचं!”—काळे झेंडे, काळ्या कपड्यांसह लोकमान्यनगरवासियांनी सरकारचा केला...

राज्य जीएसटी अधिकाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन.

पुणे- राज्य जीएसटी अधिकाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून आपल्या...

“ज्या स्त्रीच्या वेदनेवरून कायदे बदलले, तिला समाजाने न्याय दिलाच पाहिजे” — डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि. ११ डिसेंबर २०२५ :चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे...