पुणे-पंडित दीनदयाळ उपयाध्याय संस्था पुणे,च्या वतीने मतदान जागृती अभियान दिनानिमित्त संभाजी पार्क आणि जंगली महाराज रस्त्यावर मतदान जागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसयटीचे अध्यक्ष विकास काकतकर, संगितकार जेष्ठ गायक आनंद भाटे, अंतराष्ट्रीय बुध्दी खेळाडू अभिजित कुंटे यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. सुशासनासाठी, पारदर्शकतेसाठी, भ‘ष्टाचार मुक्तीसाठी, गतिमानतेसाठी, विकासासाठी आपल्या आवडत्या उमेदवाराला १००% मतदान करण्यात आले. यावेळी विनायक आंबेकर, अजय धोंगडे, गिरिश खत्री, डॉ. अजय दुधाने, दत्ता सोनार यांनी संयोजन केले.