Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महिंद्रातर्फे प्रत्येक व्यक्तीपर्यंत वाहतूक पोचवण्यासाठी जितो मिनिव्हॅनचे उद्घाटन

Date:

  • सर्वोत्तम कामगिरी, योग्य आरामदायीपणा आणि विस्तारित सुरक्षा यासह पाच प्रकारांच्या श्रेणी सादर
  • सर्वसाधारणपणे किंमत रुपये 3.45 lac (एक्स शोरूम मुंबई, बीएस4 डिझेल प्रकार)
सारांश :

Ø  जितो मिनिव्हॅन दोन प्रकारच्या बॉडी फॉर्ममध्ये उपलब्ध, प्रामुख्याने सेमी हार्डड्रॉप आणि हार्डटॉप आणि डिझेल, पेट्रोल आणि सीएनजी यासारखे 3 इंधनाचे प्रकार

Ø  स्टाइलिश, पॉवर पॅक्ड जितो मिनिव्हॅन पुढील सेवा देते :

o   11.9 केडब्ल्यू (16 एचपी)यासारख्या सर्वोत्तम ऊर्जेसह सर्वोत्तम कामगिरी आणि 38 एनएम टॉर्क आणि बीएसआयव्ही उत्सर्जनाचे एम_दुरा इंजिन

o   विस्तारित सुरक्षा

o   सुयोग्य जागा आणि आरामदायी व सुलभ बसण्यासाठी जागा

o   उत्तम क्षमता मिळवण्यासाठी 26 किमी/ली*चे सर्वोत्तम मायलेज

Ø  शेवटच्या व्यक्तीपर्यंत होणारी जोडणी आणि शहरांतर्गत प्रवाशांच्या वाहतुकीसाठी प्रवासी प्रकारातील सर्वोत्तम गाडी आणि कॉण्ट्रॅक्ट कॅरिएज

Ø  जितो मिनिव्हॅन 2 वर्षांची वॉरंटी/40,000 किमीचा टप्पा (जे आधी होईल ते) पुरवते, यामुळे ग्राहकांच्या मनाला पूर्ण शांती मिळते.

Ø  सनराइज रेड, अल्ट्रामरीन ब्लू आणि डायमंड व्हाइट अशा तीन रंगांत उपलब्ध

 

 मुंबई : 19 अब्ज यूएस डॉलर्सच्या महिंद्रा ग्रूपचा भाग असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने जितो मिनिव्हॅनचे उद्घाटन केल्याचे आज जाहीर केले, स्टायलिश आणि आरामदायी प्रवासी गाडी यशस्वीपणे जितोच्या व्यासपीठावर विकसित करण्यात आली आहे. जितो मिनिव्हॅन शहरी आणि निमशहरी वाहतूक प्रकारांसाठी उत्तम आहे आणि प्रत्येक व्यक्तीलाही ती कनेक्टिव्हिटी सेवा पुरवेल, उत्तम करार आणि प्रत्येक टप्प्यावरील प्रवासी गाडी टूर/प्रवासासाठी आणि शहरांतर्गत लोकांच्या वाहतुकीसाठी उत्तम पर्याय आहे. जितो मिनिव्हॅनची किंमत 3.45 lac रुपये (बीएसआयव्ही डिझेल प्रकारासाठी एक्स-शोरूम मुंबई) आहे आणि दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, खास करून हार्ड टॉप आणि सेमी हार्ड टॉप प्रकारांत उपलब्ध आहेत आणि डिझेल, पेट्रोल आणि सीएनजी अशा तीन प्रकारच्या इंधनांमध्ये उपलब्ध आहे.

जितो मिनिव्हॅनचे प्रायोजक एम_दुराने केले असून, महिंद्रा स्टेबलकडून हे थेट इंजेक्शन (डीआय) आणि बीएसआयव्ही उत्सर्जन कमप्लेंट इंजिन देण्यात आले आहे. सर्वोत्तम कामगिरीसाठी खास संरचित करण्यात आलेल्या 11.9 केडब्ल्यू (16एचपी) प्रमुख ऊर्जा आणि 38 एनएम टॉर्कचा समावेश आहे, यामुळेच सर्व प्रकारच्या प्रदेशांसाठी जितो मिनिव्हॅन सर्वोत्तम आहे. जास्तीत जास्त ट्रीप करून, 26 किमी/ली* इतक्या सर्वात चांगल्या प्रकारातील इंधनाची सक्षमता देते, याशिवाय जितो मिनिव्हॅनसाठी देखभालीचा खर्चही फार करावा लागत नाही, ड्राइव्हिंगची उत्तम क्षमता असल्याने कुठलाही त्रास जाणवत नाही, विस्तारित केबिनमध्ये बसण्यासाठी चांगली कुशन्स आणि विशेष एक्सटिरिअर स्टाइलिंगबरोबरच याशिवाय स्पर्धकांपेक्षा चांगल्या सर्वोत्तम मूल्यांची ऑफऱ दिली जाते.

जितो मिनिव्हॅनच्या उद्घाटनाबाबत, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव सेक्टरचे अध्यक्ष राजन वधेरा म्हणाले की, “लोकप्रिय जितो ब्रँडने नावीन्यपूर्ण, कामगिरीचे, सुरक्षेचे आणि आरामाचे सर्वात नवीन पायंडे पाडले आहेत आणि जितो मिनिव्हॅनच्या उद्घाटनामुळे प्रत्येक व्यक्तीपर्यंत वाहतुकीच्या व्यासपीठाचा विस्तार होईल. महिंद्राने ग्राहकांच्या गरजा ओळखल्या आहेत आणि मला खात्री आहे की, जितो मिनिव्हॅन अधिक सक्षम, सुरक्षित आणि आरामदायी असा वाहतुकीचा प्रकार आमच्या ग्राहकांना देईल. खरं तर जितो मिनिव्हॅन हा तीन चाकीच्या ग्राहकांसाठी अत्याधुनिक आणि सर्वात उत्तम पर्याय आहे, यामुळे त्यांच्या जीवनमानात नक्कीच सुधारणा होणार आहे.’’

जितोच्या व्यासपीठावरून परिणामकारकरीत्या सेवा देता यावी, आणि ग्राहकांच्या विविध प्रकारातील गरजांची पूर्तता व्हावी, तसेच कार्गो वाहतुकीच्या प्रकारांचीही पूर्तता व्हावी अशी संकल्पना मांडण्यात आली आहे. तीन चाकीच्या ग्राहकांसाठी अत्याधुनिक जितो मिनिव्हॅन सादर करून, कंपनीने आकर्षक एक्सेंज आणि वित्तीय योजनाही सादर केल्या आहेत, या योजना कमी डाऊन पेमेंट पर्यायांच्या असून, परवडणाऱ्या इएमआयद्वारे दीर्घकाळ चालणाऱ्या आहेत.

जिओ मिनिव्हॅनला सर्वोत्तम अशी 2 वर्षांची वॉरंटी/40,000 किमीचा टप्पा (जे आधी येईल ते) दिला जातो, ग्राहकांना सनराइज रेड, अल्ट्रामरीन ब्लू आणि डायमंड व्हाइट या तीन रंगांत ते उपलब्ध आहेत. ही गाडी टप्प्यांमध्ये सादर केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जितो मिनिव्हॅनचा सेमी हार्ड टॉप डिझेल प्रकार सादर केला जाईल, तर पुढील दोन महिन्यांमध्ये जितो मिनिव्हॅनची हार्ड टॉप सीएनजी आणि डिझेल श्रेणी तसेच सीएनजी आणि पेट्रोल प्रकारची श्रेणी सादर केली जाईल.

जितो मिनीव्हॅनची ठळक वैशिष्ट्ये

स्टायलिश आणि डिस्टिंक्टिव लूक

फ्रंट ग्रिलमुळे अतिशय वेगळा लूक देणाऱ्या आकर्षक वैशिष्ट्यासह जितोचे खिलाडू आणि समकालीन बाह्यरूप सजले आहे. याशिवाय खास करून अंतर्गत सजावट आणि समकालीन डॅशबोर्ड व इन्स्ट्रुमेंट समूह असा खास टच देण्यात आला आहे. जितो मिनिव्हॅन तीन आकर्षक रंगांत उपल्ध आहे, यात सनराईज रेड, अल्ट्रामरीन ब्लू आणि डायमंड व्हाइट असे रंग आहेत.

आरामदायीपणा आणि सुलभता असलेली कार

जितोमध्ये चांगल्या गाडीची सर्व वैशिष्ट्ये आहेत – यात चांगल्या सीटवरील बसायच्या कुशन आणि आरामासाठी अधिक चांगली हेडरूम आणि लेगरूम यासह मोठी केबिन देण्यात आलेली आहे, यामुळे तुमचा प्रवास अधिक चांगला होतो. अधिक चांगल्या एर्गोनेमिक आणि स्मूथ दर्जाचे गिअर कारमध्ये देण्यात आले आहे, यामुळे जितोचे ड्रायव्हिंग कुठल्याही त्रासाशिवाय आनंददायक ठरते. प्रवाशांसाठी सुलभ इनग्रेस आणि आउटग्रेस आणि लॉक लागू शकेल असे बॉक्स यात समाविष्ट करण्यात आले आहेत.

 

सर्वोत्तम कामगिरी

जितो मिनिव्हॅन तांत्रिकदृष्ट्या ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करते. एम_दुराद्वारे प्रायोजित केलेल्या गाडीत बीएसआयव्ही पूर्ण डायरेक्ट इंजेक्शन (डीआय) इंजिनद्वारे 11.9 केडब्ल्यू (16एचपी) आणि 38 एनएमचे टॉर्क इतकी ऊर्जा मिळते. तसेच सर्वोत्तम पिकअप मिळतो. सर्वोत्कृष्ट कामगिरीबरोबरच ही गाडी उत्तम इंधन बचत करते आणि 26* किमी/लीचे मायलेज देते. सर्वोत्तम ऊर्जा आणि टॉर्कसह ही चांगली प्रवासी गाडी ठरली आहे, तिची चालनक्षता तसेच गुणमत्ता उत्तम आहे.

सर्वोत्तम सुरक्षा आणि सामर्थ्य

जितो मिनिव्हॅन सर्वात चांगल्या प्रकारे सुरक्षा देते. याची केबिन चालकाला आणि चालकाच्या सहप्रवाशाला अधिकाधिक सुरक्षा देईल, अशाच प्रकारे संरचित करण्यात आली आहे, अगदी गाडीचा अपघात जरी झाला तरी त्याकाळात ही सुरक्षा सर्वोत्तम ठरते. याशिवाय (इएलआर) सीट बेल्ट यंत्रणा, डोक्याला पाठिंबा आणि बकेट सीट अचानक धक्क्यातूनही सुरक्षा पुरवतात. जितोची अमर्यादित सुरक्षा सेमी-फॉरर्वड डिझाइन, सामर्थ्यशील बॉडी आणि सर्वोत्तम चेसिस तेही 2250 एमएमच्या सर्वोत्तम बॅलन्सच्या मोठ्या चाकांसह सादर करते.

शहरी आणि निम शहरी वापरासाठी सर्वोत्तम अग्रणी मिनिव्हॅन

जितो मिनिव्हॅनचा संक्षिप्त आकार आणि स्मूथ स्टिअरिंगमुळे शहरातील कुठल्याही छोट्या गल्लीतून जाणे अतिशय सुलभ होते. याशिवाय सर्वोत्तम पिकअप आणि अॅक्सरलेशनमुळे अत्यंत गजबजाटाच्या ठिकाणीही ड्राइव्हिंगचा अधिक चांगला अनुभव घेता येतो.

महिंद्रा ट्रस्ट

जितो मिनिव्हॅनमध्ये सर्वोत्तम वर्गातील 2 वर्षं/40,000 किमी (जे आधी असेल ते)ची वॉरंटी येते, यामुळे तुमच्या डोक्याला एकदम शांती लाभते. याशिवाय या गाडीतही महिंद्राच्या डीएनएनुसार टफ आणि रफची गुणवैशिष्ट्ये मिळतात, यामुळे कुठल्याही भागासाठी ही गाडी सर्वोत्तम ठरते. याबरोबरच महिंद्राच्या विस्तारीत नेटवर्कच्या सुविधेमुळे गाडीची देखभाल केली जाते आणि सेवा देता येते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...