दि. 27/07/2024 रोजीची सदयस्थिती वेळ स. 8.00 वाजता
भीमा खोरे – पुणे जिल्हा
१) खडकवासला धरणातून विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.
२) पवना धरण 82.45% भरले असुन अद्याप विसर्ग सोडण्यात आलेला नाही.
३) पानशेत धरण 90.42% भरले असुन अद्याप विसर्ग सोडण्यात आलेला नाही.
४) मुळशी धरण 80.55% भरले असुन 2271 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
५) पुणे बंडगार्डन विसर्ग 19719 क्युसेक्स आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
६) दौड धरणातून 87764 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
७) येडगाव धरणाच्या सांडव्यातून 1400 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
८) वडज धरणाच्या सांडव्यातून 2000 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
९) चिल्हेवाडी धरणाच्या सांडव्यातून 1388 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या
अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. १०) कळमोडी धरणाच्या सांडव्यातून 766 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
११) चासकमान धरणाच्या कालव्यातून 150 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. SKF 700 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. एकूण विसर्ग 850 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
१२) कासारसाई धरणातून विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.
१३) गुंजवणी धरणाच्या सांडव्यातून 676 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
१४) वीर धरणाच्या सांडव्यातून 6087 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
पानशेत धरण 90.42% भरले..पण विसर्ग नाही, खडकवासला धरणातून विसर्ग बंद
Date: