पुणे- बारामती लोकसभेच्या EVM मशीन ठेव्लेलेया गोडाऊन ची CC TV यंत्रणा बंद पडल्याची ओरड झाल्यावर प्रशासनाकडून याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. कविता द्विवेदी या निवडणूक अधिकारी यांनी हा खुलासा केला आहे, त्या म्हणाल्या एक इलेक्ट्रिशिअन येथे काम करताना त्याने एक केबल काढून ठेवल्याने केवळ टीव्ही ची स्क्रीन थोडा वेळ बंद होती , CC tv यंत्रणा बंद नव्हती , ती सल्ग्तेने सुरूच आहे ,काही एक अडचण आलेली नाही .. पहा आणि ऐका त्यांच्याच शब्दात त्यांचा खुलासा …
बारामती EVM CC TV बद्दल निवडणूक अधिकारी यांचा खुलासा
Date:

