पुणे-भाजपच्या लोकांकडून पैशांचे वाटप होत आहे , सीसी टीव्ही च्या मार्फत तपासून गुन्हे दाखल करा अशी मागणी करत सहकारनगर पोलीस ठाण्यासमोर लोकसभेचे आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ठिय्या मांडल्यावर आणि त्यांच्या कार्यकत्यांनी येथे जोरदार घोषणाबाजी सुरु केल्यावर भाजपचे कार्यकर्ते हि येथे आले आणि या दोन्ही बाजूनी जोरदार घोषणाबाजीत मोठा गदारोळ माजला या पार्श्वभूमीवर पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळआणि भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी तातडीने ओलीस आयुक्तांची भेट घेतली आणि आपले म्हणणे माध्यमांच्या पुढे मांडले पहा आणि ऐका नेमके ते काय म्हणाले…
धंगेकरांना कळेल आता कोणावर गुन्हे दाखल होताहेत / माधुरी मिसाळ म्हणाल्या ..
Date: