कॉमेडियन नवीन प्रभाकर याचा १४ जानेवारीला खास शो रंगणार

Date:

पिंपरी : ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमातील ‘पहचान कौन’ या अभिनयासाठी ओळखला जाणारा  कॉमेडियन म्हणजे नवीन प्रभाकर. स्टँडअप कॉमेडी असो किंवा गायन, अभिनय असो नेहमीच नवीन ने प्रेक्षकांना मनमुराद आनंद दिला आहे. तसेच ‘बॉम्बे टू गोवा’, ‘खिलाडी 786’ आणि ‘फाटा पोस्टर निखला हिरो’ यांसारख्या अनेक बॉलीवूड चित्रपटात तसेच ‘सोहम’ ‘ आपडी थापडी’ आदी मराठी चित्रपटात देखील त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता हा कॉमेडी किंग पुणेकरांना हसवायला येत आहे.

आर. एम इव्हेंट्स आणि मोना सिंग यांच्या वतीने कॉमेडी किंग नवीन प्रभाकर याचा ‘कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर कॉमेडी नाईट्स’ हा विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येत्या १४ जानेवारी २०२४ रोजी पिंपरी चिंचवड येथील एलप्रो सिटी स्क्वेर मॉल येथे, सायंकाळी 6 वा. हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये नवीन सोबत ‘भाबिजी घर पर हे’ फेम प्रेम चौधरी आणि ‘वेंत्रिलो क्युस्ट’ मधील राजकुमार रॅन्चो या दोघांचा देखील सहभाग असणार आहे. त्यामुळे विनोदाचा आनंद द्विगुणिक होणार यात शंका नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आंतरराज्यीय टोळी पकडून सव्वाचार कोटींचे मेफेड्रोन जप्त.

पुणे : खराडी येथे अमली पदार्थासह पकडलेल्या दोन...

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

मुंबई, १६ फेब्रुवारी २०२६: ग्राहकांना अचूक बिलासोबत विविध सुविधा...

‘विजाभज’आश्रम शाळेतील १०० विद्यार्थी पुण्याहून इस्रो भेटीसाठी विमानाने रवाना

पुणे : राज्यातील विविध ‘विजाभज’आश्रमशाळांमधून गुणवत्ता परीक्षेद्वारे १०० विद्यार्थ्यांची...

राष्ट्रीय नैसर्गिक शेती फेडरेशनची पंढरपूर येथे स्थापना

पुण्यातील सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, राष्ट्रीय कर्तव्य अभियान समूहाचा पुढाकारपुणे :...