पुणे- ..लकडी पुलावर होऊ घातलेला मेट्रोचा पूल -गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतल्या गणेशरथांना अडथळा ठरणार असे सांगत ,कार्यकर्त्यांनी यावेळी आम्हाला मार्ग काढण्याचे एकीकडे आश्वासन अनेकांनी दिले आणि दुसरीकडे रात्री इथे घाई घाईने मेट्रोच्या पुलाचे काम करण्यात येत असल्याचा आरोप करत घाईघाईने कामास विरोध करण्यासाठी लकडी पुलावर गर्दी केली. मात्र पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांशी समंजसपणे चर्चा करवून काम थांबल्याचे निदर्शनास आणून दिले .त्यानंतर कार्यकर्ते येथून निघून गेले .पहा नेमके झाले काय ?