- सीआरपीएफ संघाचे विक्रमासह सुवर्ण
पुरूषांच्या 25मीटर रॉपीड फायर पिस्टल प्रकारात पंजाबच्या अजितेश कौशलने 568 गुणांसह सुवर्ण पदक पटकावले. तर एचपीच्या विजय कुमारने 565 गुणांसह रौप्य व आयटीबीपीच्या मनिष राणाने561 गुणांसह कांस्य पदक पटकावले.
पुरूषांच्या 25मीटर सेंटर फायर पिस्टल प्रकारात सीआयएसच्या समरेश जंगने 574 गुणांसह सुवर्ण तर आयटीबीच्या प्रदिप सिंग शेखावतने 572 गुणांसह रौप्य व सीआरपीच्या अंतरीक दत्ताने 567 गुणांसह कांस्य पदक पटकावले.
स्पर्धेचे पदक वितरण आय.जी.पी सीआरपीएफ व स्पर्धेचे तांत्रीक कमिटीचे चेअरमन टी.एस. धिल्लन, एडीशनल कमिसनर ऑफ पोलीस पिंपरी चिंचवड सामनाथ पोकळे, महाराष्ट्राचे क्रिडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल-
1.एल.टी.गोस्वामी(गुजरात)(577),2.नम्रता अरोरा(सीआयएस)(570),3. ममता ओली(आयबीटी)(567)
सांघिक
1.आयबीटी:1684(ममता ओली 567,निर्मला तगारी 561,सिमा कुमारी 556)
2.बीएसएफ: 1677(रुबिना 566,बलजीत कौर 560,सोमा हझरा 551)
3. सीआरपी 1674(रुबी राणी 566,एन. इंद्रासीनी 562, सुष्मा कुमारी 546)
पुरूष- 10मीटर एअर रायफल
1. अनिल कुमार(बीएसएफ)(624.6),2. मनप्रीत सिंग(पंजाब)(621.8),3. साहिल(सीआरपी)(620.8)
सांघिक
1. पंजाब: 1857.6(मनप्रीत सिंग 621.8,तलविंदर सिंग 620.7, संदिप सिंग 615.1)
2. सीआरपी:1851.9(साहिल620.8,मनिष कुमार 618.7,गगनदीप सिंग 612.4)
3. बीएसएफ:1850.5(अनिल कुमार 624.6, अभिनव सिंग 619.4, प्रतिक 606.5)
पुरूष- 25मीटर रॉपीड फायर पिस्टल
1. अजितेश कौशल(पंजाब)(568), 2. विजय कुमार(एचपी)(565), 3. मनिष राणा(आयटीबीपी)(561)
सांघिक
1. बीएसएफ- 1670(महेंदर सिंग 560, तोषित कुमार 556, टी.बी.जेना 554)
2. आयटीबीपी- 1665(बल्लु यादव 556, मनिष राणा 561, मनविंदर चौधरी 548)
3. पंजाब- 1638(अजितेश कौशल 568, बलजीत सिंग 542, प्रबज्येत सिंग 528)
पुरूष- 25मीटर सेंटर फायर पिस्टल
1. समरेश जंग(सीआयएस)(574), प्रदिप सिंग शेखावत(आयटीबी)(572), 3. अंतरीक दत्ता(सीआरपी)(567)