पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची वाझे प्रकरणात सीबीआय चौकशीची लेखी मागणी करणारे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आजही पुण्यातील काही माध्यम प्रतिनिधींशी बोलताना अजित पवार यांच्यावर काही आरोप केले आहेत ,त्यांनी साधलेला हा संवाद त्यांच्याच पेज वरून इथे साभार ..