Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

२२ जुलै ला येत आहे मराठीतलं विशेष आकर्षण ‘हाफ तिकीट ‘(पहा ट्रेलर)

Date:

पुणे-आजवर अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती व प्रस्तुती करणारे नानूभाई जयसिंघानी यांनी ‘हाफ तिकीट’ हा सिनेमा रसिकांसाठी आणला आहे. वेगळे विषय हाताळणारे दिग्दर्शक समित कक्कड यांनी यापूर्वी ‘आयना का बायना’ या चित्रपटातून बालसुधारगृहातील लहान मुलांच भावविश्व रेखाटलं होत. या चित्रपटाने १८ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करीत आपली मोहोर उमटवली होती. आता ‘हाफ तिकीट’च्या माध्यमातून पुन्हा एकदा लहान मुलांची अनोखी कहाणी ते मांडणार आहेत.हा चित्रपट आता मराठीतलं आकर्षण म्हणून ओळखला जातो आहे ..नानूभाई यांच्याबरोबर सुरेश आणि मोहित जयसिंघानी याचे निर्माते आहेत, शुभम मोरे, विनायक पोतदार ,प्रियांका बोस ,उषा नाईक ,भाऊ कदम ,कैलास वाघमारे,शशांक शिंदे ,श्रीकांत यादव यांच्या यात भूमिका आहेत. कसा असेल हा सिनेमा .. त्याची उत्सुकता तर आहेच पण तत्पूर्वी पहा हा या सिनेमाचा ट्रेलर ….
Story: M. Manikandan
DOP: Sanjay Memane
Writer: Dnyanesh Zoting
Music: G.V Prakash Kumar
Background Music : Arif – Troy
Lyrics: Kshitij Patwardhan
Editors: Faisal-Imran
Sound Design: Anmol Bhave
Publicity Design: Sachin Gurav
Visual Promotions: Just Right Studioz
Costumes: Sachin Lovalekar
Art: Vasu Patil
Make Up: Santosh Gayke
VFX: Loading Pixels
Line Producers: Anand Gaikwad, Rahul Tulaskar
Executive Producers: Milind Shingte, Tanmayee Deo
Distributor: Fox Star India

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू

पुणे : महापालिकेच्या इमारतीमध्ये आज दिवसभरात दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा...

पुतिन यांची कार चालता-फिरता किल्ला आहे, बसल्या बसल्या करू शकतात अणुबॉम्ब हल्ला,ती सोडून पुतीन बसले मोदींच्या कार मध्ये…

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतात पोहोचताच सुरक्षा प्रोटोकॉल...

पुतिन भारतात पोहोचताच PM मोदींनी घेतली गळाभेट

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी...

शिवसेनेने फुंकले महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग!

दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर उमेदवारी अर्ज वाटपाची सुरुवात पुणे – पुणे...