पुणे-वाहनचालक परवाना नुतनीकरण करताना प्रशासकीय यंत्रणा बोथट आणि बिनकामी नियमांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना विनाकारण मनस्ताप देणारा कारभार करीत असून .. प्रत्येक वाहनचालकाला नुतनीकरण करताना नवा परवाना जागेवरच आयडी प्रुफ दाखवून तत्क्षणी दिला गेला पाहिजे . अशी मागणी महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कूल असोसिअशन चे राज्य अध्यक्ष राजू घाटोळे यांनी केली आहे . पाहू यात ते नेमके काय म्हणाले …
