सहकारी संस्थांनी लेखापरीक्षण 31 जुलै पर्यंत पुर्ण करावे

Date:

पुणे: पुणे जिल्हयातील सर्व सहकारी संस्थेने प्रत्येक आर्थिेक वर्षामध्ये संस्थेचे लेखापरीक्षण जुलै अखेर पुर्ण करून सप्टेंबर पर्यंत होणाऱ्या वार्षिक सभेत सदर अहवालाचे वाचन करून मान्यता घ्यावी.

            याप्रमाणे जिल्हयातील ग्रामिण व शहरी कार्यक्षेत्रातील जिल्हा विशेष लेखापरीक्षक सहाकारी संस्था पुणे तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (ग्रामिण) व शहर पुणे कार्यालयाव्दारे विनंती करण्यात येते की संस्थेने ठरावाव्दारे व परंतूकाव्दारे निर्गमित केलेल्या आदेशातील लेखापरीक्षणाकडून दिनांक 31 जुलै पर्यंत लेखापरीक्षण पुर्ण करावयाची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच याच निवेदनाव्दारे प्रमाणित व सनदी लेखापालांनी ठरावाव्दारे व परंतूकाव्दारे लेखापरीक्षण पूर्ण करून त्वरीत अहवाल आदेशात नमुद केल्याप्रमाणे संबंधित कार्यालयास सादर करावेत व विहित मुदतीत लेखापरीक्षण न केल्यास कायदेशीर कारवाईस पात्र व्हाल याची नोंद घ्यावी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...