पुणे दि. 11: पुरनियंत्रण कक्षाद्वारे कळविण्यात आलेला जिल्ह्यातील धरणांतील उपयुक्त पाणी
साठयाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र -धरणाचे नाव -उपयुक्त साठा (टीएमसी)
- 1 )पिंपळगाव जेागे 0.84
- 2 )माणिकडोंह 1.48
- 3) येडगाव 1.82
- 4 )वजड 0.38
- 5) डिंभे 2.30
- 6 )घेाड. 0.00
- 7 )विसापूर 0.05
- 8 )कळमोडी 1.51
- 9 )चासकमान 2.14
- 10 )भामा असखेड 2.73
- 11 )वडीवळे 0.54
- 12) आंद्रा. 1.62
- 13)पवना 3.22
- 14) कासारसाई 0.37
- 15) मुळशी 8.05
- 16) टेमघर 0.79
- 17)वरसगाव 3.67
- 18) पानशेत 4.11
- 19) खडकवासला 1.48
- 20) गुंजवणी 0.97
- 21) नीरा देवधर 3.73
- 22 )भाटघर 7.72
- 23 )वीर 2.77
- 24) नाझरे 0.00
- 25) उजनी -25.61

