पुणे-प्रभाग क्र १९ चे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अवीनाश बागवे व रफीक अब्दुल रहीम शेख , नुरजाहा शेख व काँग्रेस पुरस्कृतजिल्लेहुमा खान यांची पदयात्राआज लोहियानगर मधून काढण्यात आली ..पहा या प्रचार फेरी ची एक झलक आणि अविनाश बागवे यांनी यावेळी नेमके काय सांगितले …