पुणे- हॉटेल ली मेरीडीयन मध्ये काल रात्री चक्क लावणी झाली , आणि गाजली देखील , हो तत्पूर्वी गणेशवंदना ही झाली ती हि खूपच उत्तमरीत्या सादर झाली आणि ते ही चक्क
सीटाडेल एक्स्ट्राव्हॅगन्झा मिस अॅण्ड मिस्टर पुणे, २०१६ मध्ये …
फॅशनचा जलवा असे म्हणतात त्या सिटाडेल
एक्स्ट्राव्हॅगन्झा २०१६ च्या कार्यक्रमातील हि पहा …गणेश वंदना आणि लावणी ची व्हिडीओ झलक
हॉटेल ली मेरीडीयन मध्ये … लावणी … गणेश वंदनाही (व्हिडीओ)
Date:

