Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

Special

निवडणूक लढविणारे उमेदवार आणि समर्थक आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास तक्रार करा!

भारत निवडणूक आयोगाने तयार केले सी-व्हिजिल भारत निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल नावाचे अँप तयार केले आहे, ज्याद्वारे निवडणूक लढविणारे उमेदवार आणि समर्थक आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास...

राजसी हा पहिला ई-दिवाळी विशेषांक – २०२४ ऑनलाईन पद्धतीने प्रकाशित- प्रतिक्रिया जरुर नोंदवा

https://online.fliphtml5.com/ulovq/vrui/ https://online.fliphtml5.com/ulovq/vrui/ या लिंक वर क्लिक करा आणि अंक जरूर वाचा आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेच्या पुणे विभागाचा राजसी हा पहिला ई-दिवाळी विशेषांक -...

केवळ सत्ता प्राप्तीसाठी चटावलेल्या महाराष्ट्राला धगधगत्या इतिहासाचे दुर्दैवी विस्मरण ! —विश्वास पाटील

केवळ सत्ता प्राप्तीसाठी चटावलेल्या महाराष्ट्राला धगधगत्या इतिहासाचे विस्मरण पडल्याची टीका सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी एका पोस्टद्वारे केली आहे.मराठ्यांना “गनिमी काव्या”चा महामंत्र देणाऱ्या व...

स्वतःचे रक्षण करा: सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंट फसवणुकीपासून वाचण्यासाठी NPCI कडून ग्राहकांकरिता महत्वाचे सल्ले

सणासुदीच्या काळात खरेदीत मोठी वाढ होत असल्यामुळे, अनेक ग्राहक बऱ्याचदा महत्त्वाच्या सुरक्षात्मक पद्धतीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आर्थिक नुकसान आणि मनस्ताप होऊ शकतो. NPCI ने ग्राहकांना सण-उत्सवाचा काळ अधिक सुरक्षितपणे आणि आनंदाने घालवण्यासाठी काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. ·         झकपक ऑफर आणि सूट सवलतींमुळे अनियंत्रित खरेदीला चालना मिळू शकते. पटकन या ऑफर्स मिळविण्याच्या नादात अनेकदा तुमच्याकडून प्लॅटफॉर्मच्या वैधतेकडे दुर्लक्ष होऊ शकते.  अनोळखी विक्रेते आणि अविश्वासार्ह व्यवसायांबद्दल पुरेशी माहिती गोळा करण्याची खात्री करा. ·         ऑफर्ससाठी साइन अप करताना, आवश्यक नसलेली जास्त वैयक्तिक माहितीची देवाणघेवाण करू नका कारण यामुळे डेटा चोरी होण्याचा धोका वाढतो. ·         खरेदीसाठी शॉपिंग मॉल्समधील ओपन वाय-फाय नेटवर्कसारख्या असुरक्षित नेटवर्कचा वापर करू नका. त्यामुळे तुमची आर्थिक माहिती हॅकर्सना खुली होऊ शकते. ·         सणासुदीच्या काळात खरेदीचे प्रमाण वाढत असल्यामुळे, आपण नक्की काय काय ऑर्डर केले आहे याची नोंद ठेवणे ग्राहकांकडून चुकू शकते. त्यातून ते फिशिंग स्कॅम्सला बळी पडू शकतात. बनावट डिलिव्हरी नोटिफिकेशन्स टाळण्यासाठी पेमेंट लिंकवर क्लिक करण्यापूर्वी नेहमी दोनदा तपासून पाहा. ·         तुमच्या खात्यांसाठी साधा किंवा पूर्वनिर्धारित डीफॉल्ट पासवर्ड वापरणे टाळा. यामुळे हॅकर्ससाठी तुम्ही सोपे लक्ष्य बनता. प्रत्येक खात्यासाठी मजबूत आणि वेगळा विशिष्ट पासवर्ड तयार करून सुरक्षा वाढवा.

पंडित श्री वसंतराव गाडगीळ – एक चालते बोलते ज्ञानपीठ

आज दि. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी पंडीतजींचे देहावसान झाल्याचे कळले आणि पंडितजींच्या संपूर्ण जीवनकार्य समोरून तरळून गेले. अशा या चालत्याबोलत्या संस्कृतच्या विद्यापीठाला आमच्या...

Popular