Politician

खेळाची मैदाने, तालमींचे पुनर्जीवन करण्यावर भर देणार-गणेश भोकरे –

; कसब्यात 'मनसे'च्या इमानदार कार्यकर्त्याला निवडून देण्याचे आवाहनपुणे: पेठांमध्ये मुलांना खेळाची मैदाने नाहीत. त्यांना बाहेर जावे लागते. या परिसराची आणखी एक ओळख आहे, ती...

‘सत्तेत १० वर्ष तुम्हीच, तरीही हिंदू खतरेमें ?’ सचिन सावंत यांचा सवाल

पुणे : केंद्रांमध्ये व नंतर राज्यातही भारतीय जनता पक्षाचीच सलग १० वर्षे सत्ता आहे, तरीही हिंदू खतरेंमे कसे काय? असा प्रश्न करत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते...

वडगाव शेरीला बदनाम करणाऱ्या आमदाराला घरी बसवा ! :जयंत पाटील गरजले 

पुणे, वडगावशेरी:   राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता परांडे  नगर, धानोरी येथे बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी भव्य जनकल्याण जाहीर सभा घेतली....

हेमंत रासनेंनी कसब्यात केलंय तरी काय ?-गणेश भोकरे

कृतघ्न वृत्तीच्या लोकांना कसब्यातील मतदार घरी बसवणार; कार्यकर्त्यांना धमक्या देणाऱ्यांशी दोन हात करण्याची तयारीपुणे: हेमंत रासने यांनी अनेक वर्षे नगरसेवक राहून २ वेळा स्थायी...

हडपसरला वाऱ्यावर सोडणाऱ्या चेतन तुपेंना घरी पाठवायचेयजयंत पाटील यांचे प्रतिपादन; प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ केशवनगरमध्ये जाहीर सभा

पुणे: "शरद पवारसाहेबांनी हडपसरच्या विकासासाठी चेतन तुपे यांना संधी दिली होती. मुंढवा-केशवनगर दोन मतदारसंघांच्या मध्यभागी आहे. त्यामुळे इकडे चेतन तुपे आणि तिकडे सुनील टिंगरे...

Popular