मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सकाळपासून नवाब मलिक यांची चौकशी केली जात होती. अंडरवर्ल्ड डॉन...
मुंब- राज्य सरकारमधील अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपावरून...
अनिल देशमुखांच्या बाबतीत आता आवाज कमी झाला तसा नवाब मालिकांबाबतही होईल ?
पुणे- पवार साहेबांचा नेहमीच प्रयत्न समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा राहिला, कधी ते...
मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली असून नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम कदाचित चालू झालेलं दिसत आहे अशी...
मुंबई-जे-जे भाजपच्या विरोधात बोलतात. त्यांच्यावर राज्यातच नव्हे तर देश पातळीवर देखील ईडीचा धाक दाखवून कारवाई केली जाते. नवाब मलिकांवर कारवाई केली जाईल याची कल्पनाही...