Politician

राहुल गांधींच्या 3 तासांच्या ED चौकशीनंतर लंच ब्रेकमध्ये सोनियांना भेटले राहुल, पुन्हा ईडी कार्यालयात पोहोचले

नवी दिल्ली- नॅशनल हेराल्डप्रकरणी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची जवळपास तीन तास चौकशी केली. यानंतर दुपारी तीनच्या सुमारास जेवणाची सुटी...

गांधी कुटुंबाने 2 हजार कोटी रुपयांची संपत्ती हडपली; विरोधी पक्षनेते फडणवीसांचा गंभीर आरोप

मुंबई-राहुल गांधीवर सुरू असलेली ईडी कारवाई ही कोर्टाच्या निर्णयानुसार असून, त्यांनी सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. स्वातंत्र्य सैनिकांची संपत्ती हडपल्याप्रकरणी ही...

राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसचा शरद पवारांना पाठिंबा-नाना पटोले

मुंबई-शरद पवारांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे उमेदवार जाहीर केले, तर काँग्रेस पवारांच्या नावाला पाठिंबा देणार असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे....

‘संजय राऊतांना सत्तेचा माज आलाय, त्यांनी अपक्ष आमदारांची बदनामी करण्याचा गाढवपणा केला’- अनिल बोंडे

नागपूर -संजय राऊत यांच्याकडेही यंत्रणा आहे. संजय राऊत बदलेच्या भावनेने प्रत्येक वेळेस चूका करतात. राऊत द्वेषाने पेटलेले आहेत. सत्ता लोकांसाठी असते. लोकांच्या भल्यासाठी असते....

सरकार अल्पमतात, मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा; नारायण राणेंची मागणी

सिंधुदुर्ग : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीने जोरदार ताकद लावल्याने ही निवडणुकीत प्रतिष्ठेची झाली होती. अटीतटीच्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारत...

Popular