News

उपजिल्हाधिकारी श्रीपती खंडु मोरेला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक

पुणे : जमिनीबाबत दाखल असलेल्या अपिलावर आपल्या बाजूने निकाल देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना उपजिल्हाधिका-यासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून...

काकडे कन्स्ट्रक्शनच्या कोथरूड प्रकल्पातील एका इमारतीला न्यायालयाची स्थगिती -काय आहे प्रकरण ..

पुणे-पुण्यातील काकडे कन्स्ट्रक्शन प्रा.लि. च्या कोथरूड प्रकल्पातील ‘इ-१’ या इमारतीच्या बांधकामाबाबत वाद निर्माण झाल्याने उच्च न्यायालयाने एक मार्च रोजी या इमारतीच्या बांधकामावर तात्पुरती स्थगिती...

संयुक्त राष्ट्र संघाच्या मंचावर महाराष्ट्राची मोहोर- पुण्याच्या सौरभ नावंदे यांनी मांडले विचार

नवी दिल्ली,: संयुक्त राष्ट्र संघाच्यावतीने न्युयॉर्क येथे आयोजित राष्ट्रकुल युवक विधानसभेच्या चर्चा सत्रात पुण्याचा सौरभ नावंदे याने "शाश्वत विकास आणि २०३० मधील जागतिक बदल” या...

‘महापालिकेच्या आवारात विनापरवाना दादोजी कोंडदेव प्रतिमा पूजनाचा डाव ब्रिगेडने उधळला .. (व्हिडीओ)

पुणे - ब्राह्मण संघाने आज सकाळी पुणे महापालिकेच्या आवारात दादोजी कोंडदेव यांची प्रतिमा बसवून त्याचे पूजन केले. त्यावेळी कार्यक्रमस्थळी धाव घेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी...

4थ्या सुहाना लक्ष्य कॉर्पोरेट महिला व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत इन्फोसिस, कॉग्निझंट संघांची विजयी सलामी

पुणे: सुहाना प्रवीण मसालेवाले आणि लक्ष्य यांच्या संलग्नतेने आयोजित सुहाना लक्ष्य कॉर्पोरेट महिला व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत इन्फोसिस, कॉग्निझंट, टीसीएस व कॅपजेमिनी या संघांनी आपापल्या...

Popular