News

राखीव प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई – शिक्षणमंत्री विनोद तावडे

नागपूर, दि. 16 : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राखीव प्रवेश खासगी शिक्षण संस्थानी नाकारल्यास अशा शाळांवर कारवाई करणार असल्याचे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. खासगी शिक्षण संस्थेच्या शाळेत...

पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी 20 हजार घरांचा आराखडा तयार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 16 : राज्यातील पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी सध्या 20 हजार घरांचा आराखडा तयार करण्यात आला असून ज्या भागात घरे मोडकळीस आली आहे, अशा...

अधिकारी महासंघाच्‍या दुर्गा महिला मंचची राज्यव्यापी बैठक संपन्न

पुणे- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघांतर्गत दुर्गा महिला मंचची राज्यव्यापी बैठक येथे संपन्न झाली. राज्‍यातील सर्व महिला अधिका-यांपर्यंत पोहोचण्‍यासाठी दुर्गा महिला मंचची सर्व जिल्हयात...

संभाजी भिडेंना आंबे महागात पडणार अन‌् मनूही भोवणार? -हायकोर्टात याचिका दाखल

नाशिक- ‘आंबे खाल्ल्याने मुले होतात’ आणि ‘संत ज्ञानेश्वर, तुकारामांपेक्षाही मनू श्रेष्ठ’ ही वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात मुंबई हायकोर्टात अॅड. नितीन सातपुते यांनी याचिका...

ग्राहकांची लूट करणाऱ्या फूडमाॅल्स , मल्टीप्लेक्सवर कठोर कारवाई -गिरीश बापट

पुणे. :- मल्टीप्लेक्स चित्रपटगृहे व फूडमाॅलमध्ये जादा दराने विक्री करणाऱ्या चालकांवर एक आॅगस्टपासून कठोर कारवाई करण्यात येईल . असा ईशारा  अन्न व नागरी पुरवठा मंत्री...

Popular