मुंबई, दि. 4 : चैत्यभूमी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी अभिवादन केले.
यावेळी डॉ. खाडे यांनी...
मुंबई : नगरपरिषद/ महानगरपालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजूर करण्यात आला असल्याची माहिती...
जागतिक पर्यटकांसाठी ठरणार आकर्षणाचे केंद्र
मुंबई, दि. 4 : नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल विकास आराखड्याला शिखर समितीने तत्वतः मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
दिल्ली;- केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारमन यांनी आज संसदेत 2018-19 वर्षासाठी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. शाश्वत विकास, हवामान बदल, संसाधन...
किमान वेतन पद्धतीच्या प्रभावी आराखड्यासाठी धोरणात्मक शिफारसींची सूचना-
नवी दिल्ली,;-किमान वेतनाची उत्कृष्ट आखणी आणि प्रभावी अंमलबजावणी यामुळे वेतन असमानता प्रामुख्याने निम्न स्तरावरची वेतन असमानता कमी...