News

करोना चे २ रुग्ण पुण्यात आढळले – धुळवडीवर करोना चे सावट (व्हिडीओ)

पुणे-पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण्‍ आढळून आले आहेत. या दोन्ही रुग्णांना नायडू  हॉस्पिटल, पुणे येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार...

केरळमध्ये आढळले अजून 5 कोरोनाग्रस्त रुग्ण, देशात संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या 41 वर

नवी दिल्ली- भारतात कोरोना व्हायरसचे आतापर्यंत 40 रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये आज(रविवार) पाच रुग्णांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळले आहेत. यापैकी तीन रुग्ण काही दिवसांपूर्वीच इटलीवरुन...

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना ईडीने केली अटक

मुंबई - आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांनी ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक केली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, राणा यांना रविवारी...

ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव, अवघ्या 99 धावांवर भारतीय संघ ऑल आउट

ऑस्ट्रेलियाकडून एलिसा हेली, बेथ मूनीची अर्धशतके ऑस्ट्रेलियाची पाचव्यांदा विश्वचषकाला गवसणी . टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव झाला. मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 185...

येस बँकेत नागपूर विद्यापीठाचे १९१ कोटी

नागपूर-आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने तब्बल १९१ कोटी रुपये बचत ठेवीत जमा केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने सिनेट...

Popular