News

सोशल डिस्टन्सिंग पाळा कोरोनाचा संसर्ग टाळा – जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई- सोशल डिस्टन्सींग  पाळा आणि कोरोनाचा संसर्ग टाळा, याची चांगली  प्रचिती सांगली जिल्ह्यात अनुभवयास आली असून परदेशवारी केलेले पहिले चार रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील...

राज्यातील काेरोना बाधित रुग्णांची संख्या ११३५; कोरोना बाधित ११७ रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि. ८ : राज्यात आज कोरोनाच्या ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या ११३५ झाली आहे.  कोरोनाबाधित ११७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले...

देशात 5194 रुग्ण,149 मृत्यू, 402 उपचाराने बरे …

आतापर्यंत देशभरात पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या 5194 झाली आहे आणि यापैकी 149 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 402 रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय कोविड-19...

आयकर विभाग 5 लाख रुपयांपर्यंतचे प्रलंबित आयकर परतावे तत्काळ देणार: सुमारे 14 लाख करदात्यांना लाभ

सर्व जीएसटी आणि कस्टम परतावे देखील देणार; एमएसएमईएस सह सुमारे 1 लाख व्यावसयिक संस्थांना याचा लाभ होणार 18000 कोटी रुपयांचा एकूण परतावा त्वरित मंजूर नवी दिल्ली,...

अप्रमाणित पीपीई किट व एन ९५ मास्कचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणार

हाफकिन बायोफार्माने प्रमाणित केलेली उत्पादनेच अधिकृत मुंबई, दि. 8 : कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या पी.पी.ई. किट व एन 95 मास्कचे उत्पादन व विक्री करण्यापूर्वी हाफकिन...

Popular