News

लॉकडाऊनच्या कालावधीत औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांच्या बिलातील स्थिर आकार ३ महिन्यांसाठी स्थगित

नागपूर: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे  राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील  बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी...

स्थलांतरित कुटुंबांना रेशन उपलब्ध करून देण्यासाठी महसूल यंत्रणा काम करणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. 12 :  स्थलांतरित रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी, सूचना काही ठिकाणाहून प्राप्त होत  आहेत. अडचणीच्या काळात या स्थलांतरित कुटुंबांना त्यांचे देय...

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर निरंतर धाडसत्र-एका दिवसात १०२ गुन्ह्यांची नोंद

मुंबई दि, १२:  राज्यातील ‌ सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद असून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर निरंतर धाडसत्र सुरू  आहे.  काल एका दिवसात (११ एप्रिल...

राज्यात 187 नवीन रुग्णांचे निदान; राज्यातील एकूण रुग्णसंख्या 1761

मुंबई,दि.११:  राज्यात आज कोरोनाच्या १८७ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या  १७६१ झाली आहे.  कोरोनाबाधित २०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात...

महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई. महाराष्ट्रातील लॉकडाउन 14 एप्रिलनंतरही असाच लागू राहणार असल्याची घोषणा शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हा लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. हा...

Popular