News

आरोग्य विभागामार्फत ४७ हजार स्थलांतरित मजुरांचे मानसिक समुपदेशन

मुंबई, दि. २४: कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील अनेक मजूर राज्यातील काही भागात अडकले आहेत. सुमारे ९४४ निवारागृहांमध्ये हे मजूर राहत असून त्यांना प्रशासनामार्फत...

राज्यात आज ३९४ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई, दि. २४ : आज राज्यात कोरोनाबाधित ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६८१७ झाली आहे. आज ११७ रुग्णांना घरी सोडण्यात आले...

महाराष्ट्रात ‘पूल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ मान्यता

मुंबई, दि. २४ : कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पूल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून आज मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी...

फडणवीसांद्वारे भाजपाच्या कोव्हिड हेल्पलाईनची सुरुवात

मुंबई. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ह्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कोव्हिड हेल्पलाईनची सुरुवात केली. माजी मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवास स्थान सागर बंगलो येथे मुंबई भाजपा...

लॉकडाऊनमधून आणखी सूट : मेट्रो तसेच मान्सूनपूर्व कामे, पिठाची गिरणी, ज्येष्ठांचे मदतनीस यांचा समावेश

मुंबई, दि. २३ - राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमधून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारे कर्मचारी व काळजीवाहक, पिठाची गिरणी, मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड या महानगरपालिका...

Popular