पुणे ः
‘देशातील सद्यस्थिती’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन ‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने शनिवारी करण्यात आले होते. अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि सी. ए. अजित जोशी आणि...
पुणे - डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस सेकंडरी स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘तेजोमय’ या आंतरशालेय गटचर्चा स्पर्धेत एसपीएम स्कूलच्या मननकी कस्तुरेने प्रथम क‘मांक पटकाविला....
पुणे - डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘मूर्ती आमची, किंमत तुमची’ या अभिनव उपक‘माचे आयोजन केले आहे. या उपक‘माअंतर्गत...
पुणे - डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातील (बीएमसीसी) ‘इकॉनॉमिक्स आणि अकाउन्टस’ विभागाच्या वतीने प्रथम वर्ष वाणिज्यच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी)...
पुणे-शिवसह्याद्री चॅरिटीबेल फाऊंडेशनतर्फे यंदाचा शिवसह्याद्री गौरव पुरस्काराने भारत विकास ग्रुप (बी. व्ही . जी.) या संस्थेस ,वाचन संस्कृती चळवळीसाठी योगदान देणारे ज्ञान कि लायब्ररी...