Local Pune

एम.सी.ई सोसायटीच्या इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी डिप्लोमा महाविद्यालयात ​​ राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

पुणे : एम.सी.ई  सोसायटीच्या इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी डिप्लोमा महाविद्यालय’ आणि ‘महाराष्ट्र ​​ उद्योजक ​ता विकास केंद्र’ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा...

अनसिस व कमिन्सतर्फे शैक्षणिक संशोधन व नाविन्यतेला चालना

या कंपन्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर वुमेन येथे सेंटर ऑफ रिसर्च एण्ड इन्टेलेक्च्युअल आंत्रप्रेन्युअरशीप उभारणार पुणे: अनसिस (ANSYS) व कमिन्स इंडिया फाऊंडेशनतर्फे उद्योग-केंद्रित कौशल्य व संसाधनांना...

‘टीजीआय फ्रायडेज’ रेस्टॉरंट्सची दुसरी शाखा पुण्यात सुरु

पुणे : ‘टीजीआय फ्रायडेज’ रेस्टॉरंट्सची पुण्यातील दुसरी शाखा 25th August पासून सुरु झाली असून हे नवे रेस्टॉरंट सेनापती बापट रस्त्यावरील द पॅव्हेलियनमध्ये दुसऱ्या मजल्यावर...

समाजासाठी काम करताना संवेदनशील रहा गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांचे प्रतिपादन; एमपीजीच्या 12 व्या तुकडीचा पदवीदान समारंभ

पुणे : “जो समाजाला संपूर्णरित्या समजून घेतो तोच खरा नेता असतो. त्यामूळे समाजात काम करताना संवेदना जपणे गरजेचे असते. आपण शरिराच्या अवयवांसाठी आभूषणे वापरतो...

सासवड रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत सूचना

पुणे, दि. 7 : सासवड रस्त्यावरील महानगरपालीकेच्या हद्दीबाहेरील भेकराईनगर, फुरसुंगी व मंतरवाडी  या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस  15 मीटर अंतरापर्यंत असलेली अतिक्रमणे राष्ट्रीय महामार्ग...

Popular