पुणे, दि. 7 : सासवड रस्त्यावरील महानगरपालीकेच्या हद्दीबाहेरील भेकराईनगर, फुरसुंगी व मंतरवाडी या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस 15 मीटर अंतरापर्यंत असलेली अतिक्रमणे राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत काढण्यात येणार असून नागरिकांनी स्वत:हून या रुंदीमधील अतिक्रमणे काढुन घ्यावीत अन्यथा पुढील 15 दिवसानंतर ती काढून घेण्यात येतील, असे कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
सासवड रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत सूचना
Date: