Local Pune

कर्तृत्वाचा वारसा फक्त पुरुषच पुढे नेत नाहीत:संधी दिल्यास महिला देखील कर्तृत्व सिद्ध करून दाखवतात, शरद पवार यांचे प्रतिपादन

पुणे-कर्तृत्वाचा वारसा फक्त पुरुषच पुढे नेत नसतात, तर संधी दिल्यास महिला देखील कर्तृत्व सिद्ध करून दाखवितात. कर्तृत्वान महिलांची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. अनू...

पालखी सोहळाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांचे दुर्घटना प्रतिसाद प्रणालीविषयक प्रशिक्षण संपन्न

पुणे, दि.२२: या वर्षीच्या आषाढी पालखी सोहळा २०२४ च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्या मदतीसाठी...

सन मराठी वाहिनीवरील तिकळी या थरारक मालिकेत ‘वेद’ ची एन्ट्री!

सन मराठीच्या तिकळी या मालिकेत अभिनेता पार्थ घाटगे साकारणार 'वेद' चे पात्र. सन मराठी प्रत्येकवेळी आपल्या प्रेक्षकांसाठी हटके कॉन्टेन्ट घेऊन येतच असते त्यात 'तिकळी' ही...

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने साजरा होणार ऑलिम्पिक दिन

माजी ऑलिम्पियन, आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थितीऑलिम्पियन खेळाडूंचा सन्मानऑलिम्पिक दौडचे आयोजन पुणे २२ जून २०२४ - महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि महाराष्ट्र क्रीडा संचलनालयाच्या वतीने उद्या रविवारी (ता.२३)...

पुण्याच्या वाहतुक कोंडीला काँग्रेसच जबाबदारभाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांची टीका

पुणे - काँग्रेसच्या नेतृत्वातील दूरदृष्टी व इच्छाशक्तीचाअभाव, नियोजनशून्य कारभार आणि राजकीय उदासीनता यामुळे पुणेकरांना सध्याच्या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याची टीका भाजपचे...

Popular