पुणे, दि. ५: लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढणे गरजेचे असून त्यासाठी सर्व महाविद्यालयांनी पात्र १०० टक्के विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीकामी पुढाकार घ्यावा, असे...
राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेचे 'एमआयटी एडीटी'त यशस्वी आयोजनपुणेः पुणे जिल्हा कबड्डी संघटना व विद्यार्थी कल्याण विभाग एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय...
पुणे :ज्ञान प्रबोधिनी नेतृत्व संवर्धन केंद्राचा 'अग्रदूत प्रकल्प'सुरु झाला असून त्याअंतर्गत आयोजित आव्हानात्मक व्यक्तीकार्य स्पर्धाना चांगला प्रतिसाद मिळाला .युवक, युवतींमधल्या नेतृत्वाच्या क्षमता आणि इच्छाशक्ती शोधण्यासाठी सुरू...
पुणे, दि. ५ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकर माफीची सवलत देण्यात आली असून गणेशभक्तांनी १९...
अखिल मंडई मंडळाचे गणेशोत्सवाचे १३१ वे वर्षपुणे: फुलांनी सजलेल्या भव्य त्रिशूळ रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक निघणार आहे. शनिवार दिनांक ७...