Local Pune

सहजीवन गणेश मित्र मंडळातर्फे श्रींची स्थापना

पुणे : सहकारनगरमधील सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट येथे विधिवत आणि मोठ्या भक्तीभावाने श्रींची स्थापना करण्यात आली.श्रींची प्रतिष्ठापना श्री वासुदेव निवासचे विश्वस्त देविदास जोशी...

सा. विवेकच्या ‘तंजावरचे मराठे’ पुस्तकाचे होणार सरसंघचालकांच्या हस्ते प्रकाशन

९ सप्टेंबर रोजी पुण्यातील बालशिक्षण मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजनतंजावरचे छ. बाबाजीराजे भोसले, साताऱ्याचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांचीही उपस्थितीसा. विवेक व श्री शिवाजी रायगड स्मारक...

रोजगार नसणारा विकास (जॉबलेस ग्रोथ) होणार आहे, त्यामुळे फुकट योजना देणाऱ्या सरकारवर अवलंबून  राहण्याची वेळ येऊ शकते:प्रा.विजय तांबे 

पुणे :रोजगार नसणारा विकास (जॉबलेस ग्रोथ) होणार आहे त्यामुळे फुकट योजना देणाऱ्या सरकारवर अवलंबून  राहण्याची वेळ येऊ शकते.असा इशारा सेवा ग्राम(वर्धा) चे सचिव प्रा.विजय तांबे...

३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये  गोल्फ कप स्पर्धा उत्साहात संपन्न

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचाही सहभाग पुणे-३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही 'पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप टूर्नामेंटम' आज संपन्न झाली. पुण्यातील येरवडा येथील 'पुणे गोल्फ कोर्स' येथे सकाळी ६.३० वाजता...

३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये १०० हून अधिक चित्रकारांनी१०० हून अधिक चित्रकारांनी रेखाटली गणपतीची पेंटिंग्ज

पुणे- ३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये १०० हून अधिक चित्रकारांनी श्री गणपतीची पेंटिंग्ज रंगवून वाह वाह मिळवली. बालगंधर्व कलादालन येथे आज सकाळी पुणे फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अॅड....

Popular