Local Pune

पेट्रोल डिझेल इंधन चोरी करणार्‍या टोळीवर मोक्काची कारवाई:48 लाख 1 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे-मुंढवा आणि लोणीकाळभोर पोलिसांनी टाकेल्या छाप्यात नुकताच यावेळी पोलिसांनी 48 लाख 1 हजार 800 रुपयांचे पेट्रोल, डिझेलसह मुददेमाल पकडला होता. याप्रकरणात प्रविण सिद्राम मडीखांबे...

बस नं. 1532 एकांकिकेस पुरुषोत्तम करंडक

सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठीचे जयराम हर्डीकर स्मृतिचिन्ह ‌‘सखा‌’लापुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 59व्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत म. ए. सो. गरवारे कॉलेजने सादर...

मंडळांच्या मेहनतीमुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा-पोलिस आयुक्त अमितेश कुमार

: मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यांच्यावतीने कृतज्ञता समारंभाचे आयोजनपुणे : सर्व गणेश मंडळांनी आपापल्या स्तरावर घेतलेल्या मेहनतीमुळे अत्यंत...

डॉ. प्रभा अत्रे यांना गायन, नृत्याविष्काराद्वारे अभिवादन

‌ ‘स्वरयोगिनी : भारतीय संगीतातील नवोन्मेष‌’ दोन दिवसीय महोत्सवाची सांगता पुणे : स्वरयोगिनी, पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांनी रचनलेल्या विविध बंदिशींचे सादरीकरण तसेच त्यांच्या बंदिशींवर आधारित...

विरोधक पुण्याची बदनामी करतात म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना आप ने म्हटले, फक्त ५ प्रश्न तुमच्यासाठी .. द्या उत्तरे

पुणे- शहराच्या मध्यवर्ती भागात जमीन खचल्याने महापालिकेचा ट्रक थेट भूगर्भात गेल्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठविली आणि यावर बोलायला नको तरी माध्यमांच्या आग्रहावर सध्या ...

Popular