Industrialist

आरोग्याच्या हिताकरीता पाच पटींनी अधिक विमा संरक्षण मिळण्याची तरतूद

·         चाळीस वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या कुटुंबाला विमायोजना खरेदी करतेवेळी प्रीमियममध्ये ५ टक्क्यांची सूट. ही सूट नूतनीकरणाच्या वेळीही राहणार कायम. ·         विम्याची रक्कम पुनर्संचयित करण्यासाठी 'रिस्टोर इन्फिनिटी'सारखा पर्याय ·         अगोदरपासून...

एयर इंडिया दिल्ली आणि फुकेत दरम्यान विनाथांबा सेवा सुरू करण्यासाठी सज्ज

·         बँकॉकनंतरचे थायलंडमधील दुसरे ठिकाण ·         आग्नेय आशिया आणि अतीपूर्वेतील भागात आपले अस्तित्व आणि कनेक्टिव्हिटी विस्तारणार गुरुग्राम,  – एयर इंडिया ही भारतातील आघाडीची विमानकंपनी दिल्ली आणि थायलंडमधील लोकप्रिय...

मेडीबडी आणि आदित्य बिर्ला फायनान्सने हाऊसिंग फायनान्स ग्राहकांसाठी सुरु केला एक्सक्लुसिव्ह हेल्थकेयर प्लॅन

पुणे- 27 नोव्हेंबर, 2023:  भारतातील सर्वात मोठा डिजिटल हेल्थकेयर प्लॅटफॉर्म, मेडीबडी आणि हाऊसिंग फायनान्समधील एक आघाडीची कंपनी, आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने एकत्र मिळून एबीएचएफएलच्या ग्राहकांसाठी एक्सक्लुसिव्ह हेल्थकेयर प्लॅन सुरु केला आहे. मेडीबडीच्या एका विशेष प्लॅनमार्फत ग्राहकांना परवडण्याजोग्या आणि सहज उपलब्ध होऊ शकतील अशा आरोग्य देखभाल सेवा प्रस्तुत करणे या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट आहे. मेडीबडी आणि आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स यांच्या दरम्यानच्या सहयोगाने एक अफिनिटी पार्टनरशिप स्थापित केली आहे. या फ्रेमवर्कमध्ये एबीएचएफएलच्या ग्राहकांना पोर्टलवर साइन इन केल्यावर या विशेष प्लॅनचे लाभ मिळवता येतील. एबीएचएफएलच्या गृहकर्ज सेवांव्यतिरिक्त हा अजून एक अतिरिक्त लाभ ग्राहकांना मिळेल. मेडीबडी खूपच कमी किमतीत, फक्त २९९ रुपयांमध्ये, आरोग्य देखभालीच्या विशेष सेवा प्रदान करेल, ज्यामध्ये ओपीडी, लॅब टेस्ट्समध्ये १००० रुपयांचे लाभ, हेल्थ पॅकेजेस आणि फार्मसीवर होणाऱ्या खर्चावर ५०० रुपयांची सूट यांचा समावेश आहे. मेडीबडी एबीएचएफएलचे एकमेव आणि विशेष हेल्थकेयर पार्टनर आहेत. मेडीबडी प्लॅन सर्व एबीएचएफएल ग्राहकांना त्यांच्या पोर्टलवर एक डिफॉल्ट ऑफरिंग म्हणून अतिशय सहजपणे उपलब्ध करवून दिला जाईल. या भागीदारीच्या अटी व शर्ती एबीएचएफएलच्या ग्राहकांची सुविधा डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्या आहेत. या भागीदारीबद्दल मेडीबडीचे सह-संस्थापक व सीईओ श्री सतीश कन्नन यांनी सांगितले, "आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्ससोबत आमच्या भागीदारीने आम्हाला त्यांच्या ग्राहकांना आमचे अनोखे हेल्थकेयर लाभ प्रदान करण्यासाठी सक्षम बनवले आहे. या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही आमच्या सेवा अजून अनेक ग्राहकांपर्यंत घेऊन जाऊ इच्छितो, त्यांना परवडण्याजोग्या दरामध्ये उच्च दर्जाच्या आरोग्य देखभाल सेवा देऊ इच्छितो. ही भागीदारी मेडीबडीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, आघाडीच्या हाऊसिंग फायनान्स कंपनीसोबत हे आमचे पहिले व्हेंचर आहे. आम्हाला खात्री आहे की, ही भागीदारी दोन्ही कंपन्यांसाठी लाभदायक ठरेल." भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांना उच्च दर्जाच्या आरोग्य देखभाल सेवा मिळू शकत नाहीत, त्यामुळे गरजा आणि त्या पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सेवांदरम्यान खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. या विशेष प्लॅनसह, मेडीबडी आणि आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स परवडण्याजोग्या आरोग्य देखभाल सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधील आहेत. खासकरून ज्यांना महागड्या प्राथमिक आरोग्य देखभाल सेवा सहजपणे मिळू शकत नाहीत अशा ग्राहकांपर्यंत आपल्या सेवा पोहोचवणे त्यांचे उद्दिष्ट आहे.

महिंद्राने ऍग्रोव्हिजन नागपूर येथे CNG ट्रॅक्टरचे अनावरण केले

नागपूर, 27 नोव्हेंबर 2023: भारतातील आघाडीचा ट्रॅक्टर ब्रँड, महिंद्रा ट्रॅक्टर्सने त्याच्या लोकप्रिय युवो ट्रॅक्टर प्लॅटफॉर्मवर, नागपूर येथील ऍग्रोव्हिजन येथे आपल्या पहिल्या CNG मोनो इंधन ट्रॅक्टरचे अनावरण केले. मध्य भारतातील सर्वात मोठा...

“न्यायालय अवमान प्रकरणी उद्योजकाला एक कोटींचा दंड !”

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी पिंपरीतील फिनोलेक्स कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री दीपक छाब्रिया यांना तब्बल एक कोटी रुपयाचा दंड नुकताच ठोठावण्यात...

Popular