Industrialist

1,500 कोटी रु.च्या हॉरिझॉन्टल टाउनशिप प्रकल्पासह अरविंद स्मार्टस्पेसेसचा मुंबई महानगर क्षेत्र (MMR) मध्ये प्रवेश

मुंबई 3.0 मध्ये 92 एकर क्षेत्रातील संयुक्त विकास प्रकल्पसच डेव्हलपर्स या प्रकल्पासाठी जमीन भागीदार आहेत.मुंबई२४ जानेवारी, २०२५: भारतातील आघाडीची रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी अरविंद...

 वॅसकॉनमूर्ती स्नेहधामचा पहिला वर्धापन दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

पुणे,: सुमारे चार दशकांचा वारसा लाभलेल्या EPC आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील लिस्टेड नेतृत्व असलेल्या वॅसकॉनइंजिनीअर्स लि.ने कल्याणी नगर, पुणे येथील आपल्या वॅसकॉनमूर्ती स्नेहधामचा पहिला वर्धापन दिन साजरा केला. 60 आणि...

गुजरातमध्ये  एमक्युअर फार्माक्युटिकल्सकडून  जागतिक दर्ज्याचे संशोधन विकास केंद्र

अहमदाबाद, गुजरात – २३ जानेवारी २०२५ – देशातील फार्मा कंपन्यांमधील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणा-या एमक्युअर फार्मा कंपनीने गुजरात येथे जागतिक दर्ज्याचे संशोधन विकास केंद्र उभारलण्याची...

आर्थिक सर्वसमावेशकता आणि डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी भीमने (BHIM)केली फिनटेक यात्रा सोबत भागीदारी

डिजिटल पेमेंट जागरूकता आणणाऱ्या ट्रेन-द-ट्रेनर मॉडेल अंतर्गत निवडक एनजीओजमधील200 हून अधिक व्यक्तींना प्रशिक्षण देणे मुंबई: एनपीसीआय भीम सर्व्हिसेस लि. (NBSL) द्वारे समर्थित भारताचे प्रमुख डिजिटल पेमेंट ॲप भीम...

अर्थसंकल्पात कर्करोगाच्या उपचारांसाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन महत्त्वाचा-अब्रारअली दलाल

कर्करोगाविषयीचे उपचार आणि पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष द्यायला हवे पुणे-अर्थसंकल्पात कर्करोगाच्या उपचारांसाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन महत्त्वाचा आहे असे येथे सह्याद्रि हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी...

Popular