· 37 - 50 एचपी (27.6 36.7 kW) विभागामध्ये नवीन सादर केलेल्या युवो टेक+ ब्रँड अंतर्गत 6 नवीन मॉडेल्स सादर
· उत्कृष्ट पॉवर, टॉर्क आणि मायलेजसाठी महिंद्रा ट्रॅक्टरच्या प्रगत ३-सिलेंडर एम-झेडआयपी इंजिन आणि ४-सिलेंडर...
पुणे: लडाखच्या आव्हानात्मक आणि नयनरम्य केंद्रशासित प्रदेशात जाणाऱ्या राइडिंग सीझनच्या आगमनाच्या वेळी जावा येझदी मोटरसायकलने देशभरातून या प्रदेशात जाण्याची योजना आखत असलेल्या कम्युनिटी सदस्यांसाठी नुकताच एक सेवा उपक्रम सुरू केला आहे. 'सर्व्हिस इज ऑन अस' हा उपक्रम देशाच्या प्रमुख भागांतून लडाखच्या प्रदेशात येणाऱ्या प्रमुख मार्गांवर मोटरसायकल स्वारांना मोफत सेवा सहाय्य देईल.
या उपक्रमांतर्गत मार्गालगत असलेल्या प्रमुख शहरांमध्ये असलेली सेवा केंद्रे रायडर्सना आवश्यक सेवा सहाय्य पुरवतील. ठराविक कालावधीसाठीचे कामगार शुल्क आणि चालू दुरुस्तीसाठी कामगार शुल्क पूरक आणि विनामुल्य असेल. रायडर्स लेह सर्व्हिस स्टेशनवर पूरक २६ पॉइंट जनरल चेक-अप देखील करून घेऊ शकतात. कंपनी आवश्यक साधने आणि सुटेभाग यांसह सुसज्ज असलेले तज्ञ तंत्रज्ञ लेह येथे देखील तैनात करेल. आरएसए धोरण मार्गदर्शक तत्त्वांनुसार आरएसए पॉलिसीधारक मार्गातील ब्रेकडाउन सहाय्यासाठी पात्र असतील तर गैर- आरएसए पॉलिसी धारक सशुल्क आधारावर असे करण्यास सक्षम असतील.
जावा आणि येझदी समुदायाच्या रायडर्सना हा सेवा उपक्रम समर्पित करताना क्लासिक लिजेंड्स मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सिंग जोशी म्हणाले, “एखाद्याच्या स्वप्नातील गंतव्यस्थानापर्यंत जाण्यासाठी खूप नियोजन करावे लागते आणि या 'सर्व्हिस इज ऑन अस' उपक्रमाच्या साथीने आमच्या रायडर्सना एका गोष्टीची...
पुणे, ७ जून २०२२: पुणे-स्थित भारतीय उद्योगसमूह कल्याणी ग्रुपची संरक्षण उद्योगक्षेत्रातील कंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेडने भारत १५० हे मल्टी-पेलोड, व्हेरिएबल मिशन ड्रोन सादर केले असून...
पुणे, मुंबई आणि बंगलोरमधील सर्व कोलते-पाटील प्रकल्पांमध्ये इव्ही चार्जिंगच्या पायाभूत सोयीसुविधा पुरवल्या जाणार
पुणे ६ जून, २०२२: इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सेवासुविधा पुरवणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी...